धन्यवाद मासिक “अनाहत” टिम व संपादक श्री. संदिपजी खळे. September 10, 2016श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक), समाजकार्यप्रविण खरमाळे मासिक “अनाहत” टिम व संपादक श्री. संदिपजी खळे. आपण माझी लेखणी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलात. मी व माझ्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” पेज परीवारातर्फे खुप खुप आभार