Tag Archives: lenyadri

लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह…

लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह…

(ही पोस्ट लाईक मिळावे या उद्देशाने लिहीली गेली नाही. कृपया विनंती आहे पोस्ट लाईक न करता शेअर करावी कि जेणेकरून ती खुपसार्या वाचकांपर्यत पोहचेल व लेण्याद्री विनायक व लेणी समुहाची माहीती त्यांना समजु शकेल)

जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे. व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौध्द कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. Continue reading लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह…

फोटो पहाताना हा परीसर पटकन लक्षात येत नसेल ना?

फोटो पहाताना हा परीसर पटकन लक्षात येत नसेल ना?
परंतु कुठे तरी पाहील्यासारख वाटतय ना?
अवघा महाराष्ट्र, भारतच नाही तर जगाच्या परीचयाच व संपुर्ण भाविकांच असलेल हे श्रध्दास्थान म्हणजेच अष्टविनायकातील एक विनायक श्री. गिरिजात्मकाच अतिशय कोरीव कातळातील अनेक लेण्यांची संगत लाभलेल लेण्याद्री गणपतीच्या डोंगर परीसराच विहंगम दृश्य.

छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद