जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.

जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.

मी याबाबतीत संपूर्ण माहिती देणार आहेच परंतु
जो कुणी प्रथम हे भुयार ओळखेल त्या पर्यटकाचा फेसबुक प्रोफाईल फोटो पेजवर अभिनंदन म्हणुन टाकण्यात येईल.
कमेंट्स मध्ये या भुयाराचे करेक्ट लोकेशन लेणी किंवा किल्यावर कोठे आहे ते सांगणे गरजेचे आहे. तसेच पोस्ट शेर करणे आवश्यक आहे.
छायाचित्रे :- श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

3 thoughts on “जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.

  1. सर हे भुयार किल्ले जिवधनचे आहे वानरलिंगी किल्ले

  2. Harishchandra gadavar
    ghcx cmubm mdsvbd gs gkj fsas y8b fzn txhn tfh yvbn ydc hcg hk umxsh hud smu
    tsgn hju

Comments are closed.